०५ मे २०२१

अण्णासाहेब सूळ यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य किटचे वाटप करणार : आयुष भारत

अण्णासाहेब सूळ यांच्या वाढदिवसानिमित्त


सोलापूर :  समाजसेवक अण्णासाहेब सूळ यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष भारत आयुर्वेदिक अमृतवेल काढा वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब सूळ यांचा 9 मे चा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याचे आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी सांगितले. यांच्या वाढदिवसा  निमित्त आयुष भारत ने एक उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील विविध गावांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष भारत आयुर्वेदिक अमृतवेल काढा चे आरोग्य किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
या किटमध्ये  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष भारत आयुर्वेदिक अमृतवेल काढा देण्यात येणार आहे.

अमृतवेल काढल्याचे फायदे...

- रोगप्रतिकारक क्षमता वाढते

- ताप कमी होण्यास मदत

- मलेरिया, टॉयफाइडवर फायदेशीर

- पोटाच्या समस्या दूर होतात

- मधुमेहावर गुणकारी

- दम, खोकला आणि कफ कमी होतो

- लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते.

सकाळी व रात्री एक कप कोमट पाण्यात चिमूटभर पावडर टाकावी दिवसातून दोन वेळा घ्यावे. व आदी साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आयुष भारत हा अनोखा उपक्रम राबवणार आहे अण्णासाहेब सूळ व आयुष भारत यांचा माळशिरस तालुक्यातील जनतेतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...