नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर जन्म दिनानिमित्त .नायगाव तालुक्यातील नरसी येथे ईद-ए-मिलादुन्नबी अनुषंगाने.जुलूस -ए मोहम्मदी मोठ्या जल्लोषात काढण्यात आला. यावेळेस मुस्लिम बांधवांसोबतच लहान मुले व मुली जुलूस मध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले.यावेळेस मुस्लिम धर्म गुरूवर्य नुरानी मस्जिद इमाम खारी शाहेद रजा.नुरानी मस्जिद सदर हाजी हाफीज उस्मान साब. नात खा खारी शाहिद हुसैन नुरी.हुबली कर्नाटक याच्या नात वाचन करत होते.यावेळेस प्रमुख उपस्थितीत नायगांव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे.काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे.पोलिस पाटील इब्राहिम बेग पटेल.काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई.शिवसेना उद्धव ठाकरे गट तालुकाप्रमुख रविंद्र शिवाजीराव पाटील भिलवंडे.सरपंच गजानंन शिवाजीराव पाटील भिलवंडे.उपसरपंच प्रतिनीधी अलीम बेग पटेल. ग्रामपंचायत सदस्य सय्यद ईस्माईल, सय्यद पिर साब , ग्रामपंचायत सदस्य रफीक शेख. ग्रामपंचायत सदस्य प्रतिनीधी रफीख पठाण.ग्रामपंचायत सदस्य प्रतिनीधी मोहीयोदीन सर. जावेद भाई कुरेशी. रफीक पटेल. माजीत भाई. लाला हबिबसाब कुरेशी. पत्रकार सय्यद अजिम हाजी हुसेनसाब. जुलूस ए मिलादुन्नबी निमित्त मिरवणूक मध्ये शुभेच्छा दिले.सदर जुलूसला रामतीर्थ पोलिस निरीक्षक विक्रम हराळे . सपोनी नरवाडे.नरसी बिट जमादार सोनकांबळे.जमदार जाभळेकर . पोलिस कर्मचारी बेळीकर . चौक बंदोबस्त ठेवण्यात आले होते.नरसी चौकात काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई याच्या वतिने प्रमुखचे शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आले.जशने ईद ए-मिलाद-उन नबी मुबारक निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या व गणेश अशोकराव कोत्तेवार होटाळकर वतिने नरसी चौक येथे पाणी बॅाटल वाटप करण्यात आले आहे ,तरी नरसी नायगांव शंकर नगर. अजनी. रामतीर्थ. कुंचली किनाळा.हिपरगा. येथील सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित होते. आपना जुस सेंटर च्या वतिने शेरबत व केळी वाटप करण्यात आले.नांदेड रोड येथील रहेमान शेख खलील शेख यांच्या वतीने शेरबत चे देण्यात आले . जुलूस- ए- मोहम्मदी नरसी जुनेगाव येथून निघून नरसी चौक नांदेड रोड जिगळा मगदूम नगर. हजरत खाकीशाह दर्गा येथे दुवा होऊन समाप्त झाले ईदगाह मैदान येथे महाप्रसाद चा आयोजन केले होते.आयोजक मजहर सर. जलील खुरेशी. आमीन सेट.हाजी मैनोद्दीन खुरेशी. यांनी केले.सय्यद आरीफ सर .युसुफ शेठ,शेख वसीम सेठ.असलम पटेल.सय्यद भाई, ईद-ए 'मिलादुन्नबी जुलुस कमेटी चे सदर हाजी एजाज रजा बागवान,सलीम शेख ,इमरान कुरेशी,सय्यद वसीम, इमरान पठान, दानिश शेख, बाबजी,अहेमद लगास ,तोफीक शेख, सादीक शेख, ऊबेद रजा, जाफर रजा, आरीफ बागवान, आवेस,तोफीक,अजहर ,अशफाक, सय्यद खलील.मुबारक शेख. साकीब,अक्रम,अरबाज,ईमरान,वसीम,फुरखान, बाबा,सोनु,आदील, शबुजी,शोएब, हाफीज, अल्ताफ, निसार, फैजान रहीम ,सय्यद अलीम सय्यद आदम.सय्यद मोईन. शफी मनियार.शेख फेरोज.मुबारक सय्यद. यासह गावातील जेष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिक व नवयुवकांची लक्षणीय उपस्थिती होती.सदर जुलूस यशस्वितेसाठी जुलूस कमेटीचे सर्व सदस्यांची अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा