नांदेड येथे झालेल्या सीएम चषक जिल्हास्तरीय चित्रकला या स्पर्धेत बिलोली तालूक्यातील पाचपिपळी येथील साईप्रसाद बळवंत लुटे या विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळाले आहे या पुर्वि सुध्दा चिञकलेत तालूका स्थरावार प्रथम क्रमांक पटकावले होते . क्रमांक मिळाल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवि पाटील खतगावकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बिलोली चे इंद्रजीत तुडमे ,सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष सय्यद रियाज , राजू गादगे, गजानंन दारशेट्टीवार , कुलदीप खेळगे , शरद खंडेराय यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा