बिलोली तालूक्यातील पाचपिपळी येथे दि.13/01/2019 रोजी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय चे उद्घाटन मा. उमाकांत गोपछडे देगलूर -बिलोली विधानसभा प्रभारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच पडीतराव पाटील होते . प्रमुख पाहुने म्हणुन प्रा.डॉ. बि. एस. पिपळेसर, भाजपा युवा मोर्चाचे बिलोली तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे , सोशल मीडियाचे तालूका अध्यक्ष सय्यद रियाज अदी होते तर बळवंत पाटील लूटे ता.सचिव यांच्या वतिने संपर्क कार्यालय उघडण्यात आले या वेळी गावातील , विजयकुमार पाटील,(माली पा.) पंकज पा.रामपूरे ,संजय पा.रामपुरकर,पिंटु पा. शिरोळे,अनिल पिपळे,भगवान कपाळे, शिवाजी पो.पा.गणेश वाघमारे,चद्रकांत वाघमारे, सतीश धुपेकर,हरिदास पा.बाबु महाराज,दता पांढरे, रावसाहेब पिपळे, व इतर भाजपचे सक्रीय कार्यकर्ते होते. डी.पी.रामपूरे साहेब अदीच्या उपस्थित कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा