बिलोली -अध्यय अध्पयापनाचे कार्य एक अत्यक महत्वाचे कार्य आहे सदर कार्यकमाचे उद्देश विद्यार्थीचाय व्यक्तिमत्वचा विकास हा शालेय जीवनातच होत असतो त्या अनुषगाने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले शिक्षक या शब्दाचा अर्थ शी/शिस्तप्रिय, क्ष क्षमता धिष्ठित,क- कर्तव्यनिष्ठ असा होतो सदर संकल्पना विद्यार्थनच्या मनत दृढ़ व्हावी या हेतुने सदर कार्यक्रम घेण्यात आले या शाळेतील सहभाग घेतलेलिया विद्यार्थ्यनी पत्तयेक वर्गावर जाऊं अध्यापनाचे कार्य उत्तमरितिया पूर्ण केले बिलोली नगर परिषद शाळेत 8 जानेवारी रोजी स्वंशासन दिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच या वेळी तालुका समतादुत शेख आय एम यांनी सर्व विद्यार्थयाना मार्गदर्षन केले व विद्यार्थ्यनी शिक्षकी अध्यापनाचे कार्य व्यवस्थितरित्या पार पाडले व यावेळी शाळे च्या मुख्याध्यापिका एल व्ही तोटोळ व् नसीम बानू, अज़ीज़ बेगम यांनी व्यवस्थित रित्या अध्यापन कार्या चे नियोजन केले व सर्व विद्यार्थ्यनी माहिन सिद्दीकी सदर कार्य क्रम मध्ये उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला या वेळी सामाजिक कार्यकर्ते रियाज़ सिद्दीक़ी शाहेद पटेल,पत्रकार सय्यद रियाज़असलम बेग इनामदार शेख इफ़्तेख़ार, प्रतिष्ठित व्यापारी खयुम पटेल उपस्थित होते
०८ जानेवारी २०१९
बिलोली नगर परिषद येथे स्वंयशासन दिवस साजरा

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा