०९ जानेवारी २०१९

संस्कृतीक संवर्धन मंडळ सगरोळीचे सचिव पंढरीनाथ शिंदे यांच दुःखद निधन

बिलोली-सगरोळी येथिल संस्कृतीक संवर्धन मंडळ या शैक्षणिक संस्थेचे सचिव कै.पंढरीनाथ पाटिल शिंदे यांचे राञी १० वाजताच्या सुमारास ह्दयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी ते ७४ वर्षाचे होते.
गेल्या ५० वर्षापासुन सगरोळी येथिल संस्कृतीक संवर्धन मंडळाचे संस्थापक चेअरमन कै.कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या छायेखाली संस्थेच्या  शैक्षणिक ,सामाजिक आशा विविध क्षेत्रात दिवस-राञ निष्पृह सेवेत कार्यरत राहुन येथिल हजारो शालेय विद्यार्थी -विद्यार्थीनी पालकवर्ग, शिक्षकवृद ,कर्मचारी ,शेतकरी मजुरवर्ग आशा विविध शैञातील जनतेशी जुळवलेली आदर्श व्यक्तीमत्वाच्या  नात्यांची नाळ आजही ती अविस्मरणिय आहे. निष्पृह आशा  समाजसेवकाच्या   दुःखद निधन वार्तेने चाहात्या वर्गामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आसुन आज दि.०९ जानेवारी रोजी सगरोळी (शारदानगर)येथे दुपारी ०३वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.येथिल कृषी विज्ञान केंद्राचे कृषीतज्ञ व्यंकटराव शिंदे व सहशिक्षक आकाश शिंदे यांचे ते वडील होते.

1 टिप्पणी:

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...