बिलोली
महाराष्ट्ररत्न पुरस्कृत पञकार राजु पाटिल शिंपाळकर याचा कार्ला येथिल सनशाईन इंटरनॅशनल स्कुल च्या वतिने आज दि. ०८जानेवारी सत्कार करण्यात आला.
येथिल सनशाईन इंटरनॅशनल स्कुलच्या वतिने आज आयोजित कार्यक्रमात नुकतच महाराष्ट्ररत्न पुरस्कारांने सन्मानित झालेले पञकार राजु पाटिल शिंपाळकर यांचा छञपती शिवाजी महाराज याची प्रतिमा व शाल ,श्रीफळ ,पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण मेरगु हे होते तर या वेळी शाळेच्या प्राचार्य सौ.प्रेमा मेरगु यानी कार्यक्रमास मार्गदर्शन करताना म्हणाले की पञकार राजु पाटलांनी पञकारीता क्षेत्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल होऊन महाराष्ट्ररत्न पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले हे तालुक्यासाठी अभिमानास्पद असुन या पुढे जाणुन त्यांना राष्ट्रीयस्थरा वरील पुरस्कारांने सन्मानित करण्यात यावे आशा अपेक्षा सत्कार प्रसंगी मार्गदर्शनातुन व्यक्त केल्या .या वेळी मिडीया प्रतिनिधी सय्यद रियाज ,व्यकंट सुरकुटलावार ,शिवकन्या सुरकुटलावार ,लोखंडे पालकवर्ग व शाळेतिल विद्यार्थी शिक्षकवृद उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा