बिलोली सी.एम.चषक भाजपाच्या वतीने गोदावरी पब्लिक स्कुल शंकर नगर येथे घेण्यात आलेल्या देगलुर -बिलोली विधानसभा तालुकास्तरीय चित्र कला स्पर्धेत कु.पल्लवी धोंडीबा सुर्यवंशी हिने द्वितीय स्थान पटकावले आहे. आपल्यातील प्रतिभावंत कलेने यापुर्वी तिने स्काऊट-गाईडचा राज्य पुरस्कार मिळवला आहे.या मिळालेल्या या यशाबद्दल तिला विधानपरिषदेचे आ.राम पा.रातोळीकर,जि.प.सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,धोंडीबा कांबळे,यादवराव तुडमे,रवि पा.खतगावकर,इंद्रजित तुडमे सय्यद रियाज,बळवंत पाटील लुटे,साईनाथ आरगुलवार, सभापती गंगाधर अनपलवार, या मान्यवरांनी प्रमाणपत्र व सिलवर मेडल देऊन शुभेच्छा दिल्या पल्लवीच्या या यशाबद्दल पत्रकार बस्वराज वाघमारे,सुनिल जेठे ,मार्तड जेठे,सुनिल कदम,माधव एडके,बाबुराव इंगळे कवी,साहित्यिक,कला,क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. यशाबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातुन अभिनंदनाचा व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
बालाजी बच्चेवार यांच्या पत्रकामुळे नायगाव विधानसभा क्षेत्रात खळबळ विरोधकांबरोबर स्वपक्षातील लोकांचे नाव न घेता डागली तोफ
संघर्षमय जीवनात भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजवली....! बालाजी बच्चेवार नायगाव विधानसभा गेल्या तीन दशकापासून अविरत कार्य करून नायगाव उमरी धर्माबाद विधानसभा मतदारसंघात संघर्षमय जीवन संघर्षकरून भारतीय जनता पार्टी वाढवली रुजवली आणि गाजली ..!! मी मतदार संघातील सुज्ञ नागरिकांना बुद्धिजीवी उच्चशिक्षित व्यापारी शेतकरी विद्यार्थी पत्रकारांना बहुजनवादी विचारसरणीच्या सज्जनांना नम्र निवेदन करतो कि मी नायगाव विधानसभेचा हक्कदार उमेदवार आहे मागच्या काळात भाजपाला फार चांगले दिवस नव्हते त्याकाळात भाजपाचा झेंडा खांद्यावर घेऊन कसल्याच प्रकारचे आर्थिक स्त्रोत नसताना गोरगरिबांची पोरंबाळं कार्यकर्ते एकत्र करून बहुजन समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ,व्यापाऱ्यांसाठी, शोषित, पीडित घटकाला न्याय देण्याचे कार्यकेले पक्षकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. नायगाव तालुका निर्मितीसाठी आंदोलन करून तेरा दिवसाचा कारावास भोगला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय सभापती म्हणून काम करत असताना अनेक कठीण प्रसंग...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा