नायगाव - ताकबिड ता.नायगांव येथे अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन गांवकर्यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यानिमित्ताने शनिवार रोजी आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संभाजी पा.मंडलापूरे व दिगांबर पा.टेकाळे (पहेलवान) यांच्या वतीने पंचक्रोशीतील लोकांसाठी भंडारा आयोजित करण्यात आला. महाप्रसाद घेतल्यानंतर कीर्तनकार महाराजासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते प्रा.डॉ.जीवन पा.चव्हाण, नायगांव बाजार समितीचे संचालक भगवानराव पा. लंगडापूरे, सरपंच शिवराज पा.वरवटे व मंडलापूरे उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा