सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळ हिरक महोत्सवाचे उद्दघाटन..... कृषी तंत्रविज्ञान महोत्सवाचे आयोजन दि १० ते १२ फेब्रुवारी रोजी
सगरोळी ता.बिलोली येथील संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व कृषी विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी तंत्रविज्ञान महोत्सवाचे आयोजन दिनांक १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे.
संस्कृती संवर्धन मंडळ या संस्थेला ६० वर्ष पूर्ण झाल्याने हीरक महोत्सवाचे औचित्य साधून तीन दिवस शेतकर्यांसाठी जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा, पिक प्रात्यक्षिके, प्रक्षेत्र भेटी, कृषी प्रदर्शन, महिला मेळावा, चर्चासत्रे व याशोगाधा,धान्य महोत्सव व पिक स्पर्धा असे भरगच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १० फेब्रुवारी रोजी या संस्थेच्या हीरक महोस्तवाचे उद्घाटन शेतकरी नेते दै. देशोन्नतीचे मुख्य संपादक श्री. प्रकाश पोहरे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ज्ञानराज माणिक प्रभू महाराज उपस्थित राहणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून साई संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, जलनायक तथा संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन श्री. प्रमोद देशमुख व स्वागताध्यक्ष आमदार सुभाष साबणे उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विलास भाले, कुलगुरू डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, जिल्हाधिकारी नांदेड मा. श्री. अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अशोक काकडे, उपवनसंरक्षक शीर. आशिष ठाकूर, संचालक विस्तार शिक्षण व.नं.म. कृ. वि. परभणी डॉ. प्रदीप इंगोले, संचालक अटीरी पुणे डॉ. लखन सिंह ,सरपंच सगरोळी सौ. सुजाता सिदनोड, उपायुक्त पशुसंवर्धन नांदेड डॉ. मधुसूदन रत्नपारखी, जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड नांदेड श्री. राजेश धुर्वे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, जिल्हा रेशीम अधिकारी श्री. कुंडलिक नरवाडे, विभागीय व्यवस्थापक स्मार्टकेम टेकनालॉजी लि. श्री.हणमंतराव भिसे उपस्थित राहणार आहेत. दि. 11 फेब्रुवारी 2019 रोजी कृषी व फलोत्पादन, पणन, स्वछता व पाणी पुरवठा राज्यमंत्री मा. ना. श्री. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जिल्हास्तरीय शेतकरी व महिला मेळाव्याचे उदघाटन सकाळी 11 वाजता करण्यात येईल. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारि श्री रविशंकर चलवदे , कृषी विकास अधिकारी श्री संतोष नादरे, डॉ. हेमांगिनी सरंबेकर सहयोगी अधिष्ठान व प्राचार्य गृहविज्ञान महाविद्यालय परभणी, उपविभागीय कृषी अधिकारि श्री माधव सोनटक्के, श्री बाळासाहेब कदम, श्री रवीकुमार सुखदेव, श्री, एस. व्ही. शिंगणे, श्री नइम कुरेशी, श्री चंदनसिंह राठोड, श्री महादेव पुरी हे उपस्थित राहणार आहेत
तीन दिवसीय कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचा समारोप फेब्रुवारी2019 रोजी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष मा.ना. श्री. पाशा पटेल यांच्या उपस्थित होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून सह आयुक्त कृषी विभाग लातूर श्री तुकाराम जगताप व कृषी कृषी उप संचालिका श्रीमती माधुरी सोनवणे आहेत. या तीन दिवसीय महोत्सवात चर्चासत्रामध्ये दि 10 फेब्रुवारी रोजी शेतीमाल निर्यात तज्ञ पुणे, श्री गोविंद हांडे, (निर्यातक्षम कृषी मालाचे उत्पादन प्रक्रिया निर्यातीची संधी व आव्हाने) माणदेश ऍग्रो फार्म आटपाडी चे गुलाबराव पाटील (व्यावसायिक शेती) हे मार्गदर्शन करतील. तर 11 फेब्रुवारी रोजी शेती परिवार आटपाडीचे श्री प्रसाद देशपांडे, महिला उद्योजिका जालना श्रीमती सीताबाई मोहिते(महिला उद्योगजिकता) व सामाजिक कार्यकर्त्या मुंबई डॉ. निरुपमा देशपांडे ,(महिला सक्षमीकरण) दि 12 फेब्रुवारी 2019 रोजी संचालक एम.सी. ई. ए. आर पुणे (डॉ. हरिहर कौसडीकर, जमिनीचे आरोग्य आणि माती परीक्षण) कृषीक्रांती फर्मस क्लब श्री बाळासाहेब गिते (शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय व प्रक्रिया ) हे मार्ग दर्शन करणार आहेत. या तीन दिवसीय धान्य महोत्सवातधान्य महोत्सव व पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले धान्य, फळे, दुर्मिळ बियाने, वैशीष्ट्यपूर्ण उत्पादने आणून सहभाग घ्यावा .या कार्यक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र संगरोळी व कृषी विभाग नांदेड यांनी केले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा