०५ फेब्रुवारी २०१९

नरसी ,नायगाव मधून 34 भाविक हजसाठी 7 फेब्रुवारी रोजी रवाना

 
मुस्लिम धर्मीयांचा पवित्र स्थळ हज  (ऊमरा) येथे नरसी येथील 3 तर नायगाव येथील 31  भाविक 7 फेब्रुवारी रोजी मुंबई येथून विमानाने हज साठी रवाना होणार आहे. दैनिक औरंगाबाद केसरी नायगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार सय्यद अजीम हुसेन साहाब नरसीकर हे पवित्र उमरा हज यात्रेला जात असताना,  नरसी किराणा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष नागनाथराव माणिकराव कोकणे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यांच्या सोबत संगमेश जिरगे, अक्षय बच्चेवार बालाजी, कोकणे गोरे मेकानीक, साईनाथ मांजरमे आणि दरेगावे संतोष उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...