बिलोली - पानसरे महाविद्यालय , अर्जापूर येथील सेवानिवृत्त अधिक्षक कै. पंढरीनाथ मारोतराव पेंडलवाड (घुळेकर-देगलूर) रा. अर्जापूर ता. बिलोली जि. नांदेड यांची आज दिनांक :- ०१/०६/२०१९ रोज शनिवारी रात्री ठीक ०८ वाजता दुःखद निधन झाले आहे व अंत्यविधी दिनांक:- ०२/०६/२०१९ रोज रविवारी ठीक १२ वाजता अर्जापूर येथे आहे. त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली व नातवंड असा आप्त परिवार आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा