२२ जून २०१९

खासदार प्रताप पाटील चिखलीकर उद्या सकाळी नायगाव येथे




खासदार  प्रताप पाटील चिखलीकर उद्या सकाळी नायगाव येथे

नांदेड लोकसभेच खासदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर उद्या  दिनांक 23 जून रोजी रविवारी सकाळी 8:30 वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बालाजी बच्चेवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहे तरी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान माननीय बालाजी बच्चेवार (नायगाव विधानसभा मतदारसंघ) यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...