२९ जून २०१९

हातणी येथील वीज पडून मरण पावलेल्या कुटुंबाचे बालाजी बच्चेवार यांनी केले सात्वन



नांदेड - काल दि 28 जून रोजी
मौ.हातणी ता.उमरी जि.नांदेड येथे   संध्याकाळी  05  वा.च्या सुमारास   विज  पडुन सुशिला गोंविद  सुरणे व मुलगा राजेश हे जागीच  ठार झाले होते
 गोविंद लालू सुरणे यांची पत्नी व मुलगा वीज पडून मरण पावले असता  घरी जावून त्यांचे सात्वन करून धीर दिले हातणी येथे  भारतीय जनता पक्षाचे नायगाव विधानसभेचे नेते मा.बालाजी बच्चेवार . रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष पांडुरंग पाटील शिंदे, व्‍यंकटराव चव्‍हाण शिवाजी पाटील वडजे. आनंद पाटील पवार माधव पाटील पवार मारोती पाटील पवार कैलास पाटील पवार कैलास पांचाळ. आदी जन उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...