०५ जुलै २०१९

उमरी येथे भाजपची कार्यकर्ता बैठक संपन्न



  उमरी येथे जिल्हा अध्यक्ष  तथा आमदार राम पाटील रातोळीकर साहेबांच्या माध्यमातून आज सदस्य नोंदणी अभियानाच्यी बैठका पार पडल्यी. या वेळी  प्रमुख उपस्थिती खा प्रताप पाटील चिखलीकर साहेब .
जिल्हा.प्र.सदस्य बालाजी बच्चेवार, राजीवजी गंदीगुडे, श्रावण पाटील भिलोडे विस्तारक सुरेश पाटिल मोरे शिवाजी मामा हेमके शंकर पाटील सावंत मारोतराव कावळे दत्‍ताहरी हिवराळे ज्ञानेश्वर पाटील सावंत  राजु पाटील बोळसेकर बालाजी ढगे तुकाराम शिंदे भक्तप्रल्हाद जाधव साई पा ठेरे दिगाबंर पा वहिन्दे  शंकर पाटील गोरठकर गंगाधर खांडरे साहेबराव कदम बाबुराव पाटील शिंदे. प्रभु पा शिंदे रुस्तुम बेलकर विठ्ठल पाटील माधव बटलवाड नामदेव पाटील गजानन श्रीरामवार सोमनाथ हेमके नितीन पाटील पांडुरंग गळगे बालाजी   ठेरे उमाकांत गायकवाड  बालाजी नासलवाड  शिवाजी शिंदे विठ्ठल पा जाधव गोविंद जाधव रमेश जाधव अत्रेपाटील , प्रणिता जोशी   मंजुताई चाटोरीकर बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते व या कार्यक्रमाचं आयोजन  भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी पाटील ढगे  यांच्यावतीने करन्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...