नायगाव - भारतीय जनता पार्टी बरबडा सर्कलच्या सदस्यता अभियानाचा शुभारंभ आज नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय बालाजी बच्चेवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्रावण पाटील भिलवडे भाजपा तालुका अध्यक्ष धनराज शिरोळे सरचिटणीस श्रीमान््यंकटराव चव्हाण श्रीमान बाबुराव वडपतरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी पाटील जाधव वैजनाथ पाटील ढगे माली पाटील गिरगावकर गणेश राव पाटील ढगे. संतोष पाटील कदम माधव माचनवाड विठ्ठल राव तिजारे पंडितराव हंबर्डे गजानन काशेठवार श्रीनिवास काशेठबार, पवार ,साईनाथ पाटील हेंडगे आनंदराव शिंदे संभाजीराव पोटफोडे नायगाव येथे ही शुभारंभ यावेळी गजानन चव्हाण माधव पाटील कल्याण. अतुल मंगरुळे ,गाजलवार राजेश अनेराये ,पवार, राजू सोनकांबळे बाळू मुदखेड सुभाष करणेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना बालाजी बच्चेवार म्हणाले की नांदेड जिल्ह्यात नायगाव मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त सदस्य नोंदणी झाली पाहिजे त्यातल्यात्यात बरबडा जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियान राबून नंबर 1 चा क्रमांक मिळवावा अशा पद्धतीचं आव्हान सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं ज्याप्रमाणे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा क्षेत्रात ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी मिळवून दिली त्याच पद्धतीने नायगाव विधानसभा क्षेत्रामध्ये सदस्यता नोंदणी अभियानामध्ये सुद्धा नंबर 1 चा नंबर मिळवावा आणि बरबडा जिल्हा परिषद मतदार संघातल्या कार्यकर्त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये बरबडा जिल्हा परिषद मतदार संघाचा नंबर एक कशा पद्धतीने येईल यासाठी प्रयत्न करावा अशा पद्धतीचे ही बालाजी बच्चेवार यांनी आवाहन केलं यावेळी सर्कलमधील सर्व भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.
०६ जुलै २०१९
नायगाव विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी - बालाजी बच्चेवार

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा