१२ जुलै २०१९

बिलोलीत नवमतदार विकासाचे भागीदार अभियानाची बैठक संपन्न



बिलोली ( ता.प्र)  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने नवमतदार विकासाचे भागीदार  या अभियाना अंतर्गत बिलोली येथील रुक्मणी कॉम्पलेस  येथे बैठक संपन्न झाली. नवमतदार यूवकांचे नाव मतदार यादीत समावेश करुन घ्यावे असे अव्हान भाजपा यूवा मोर्चाचे नांदेडचे ग्रामीण  जिल्हा
अध्यक्ष रवि पाटील खतगावकर यांनी केले. प्रमुख पाहूने म्हणून जिल्हा  उपाध्यक्ष अरुन शुकलकर व सोशल मीडीयाचे संदिप पावडे  यांची उपस्थित होती, या वेळी भाजपा यूवा मोर्चाचे तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, सोशल मीडियाचे सय्यद रियाज, बाबू कुडके, बळवंत पाटील लूटे, गोविंद गुडमलवार, गुलदिप खेळगे, मुजीप कुरेशी, अर्शद देसाई,मुकींदर कुडके,बालाजी आरकटवार,शिवा बोधने,प्रतिक अंकुशकर, स्वरुप जाधव,  बळवंत पा बोरगावकर, गणेश पाटील, सुर्यकांत पाटील, संजय पाटील, राजेश दुप्तले,प्रशांत गादगे, शैलेश पाटील, देविदास खेडे,महेंद्र तूकडे ,दत्ताहरी जाधव , प्रफुल जाधव ,  मारोती पा.जाधव, पांडू पाटील, राम पाटील, शिवाजी पो. पाटील, अनिल पा.पिंपळे, संजय पा.श्रीरामे , माधव गोणारे,यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...