नांदेड बिदर हा रेल्वेमार्ग केंद्र शासनाने मागील अर्थसंकल्पात मंजूर केला या प्रश्नाचा पाठपुरावा नवनिर्वाचित खासदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांनी करून या मार्गाला निधी देण्याच्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री महाराष्ट्राचे नेते पियुष गोयल यांना पत्र देऊन व संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करून प्रलंबित असलेल्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्या दृष्टिकोनातून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी नुकताच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पत्र लिहून नांदेड नायगाव देगलूर बिदर या रेल्वेमार्गाच्या कामास प्रारंभ करता यावा या दृष्टिकोनातून निधी उपलब्ध करून दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कुष्णूर (नायगाव) खानापूर(देगलूर) या दोन पंचतारांकित औद्योगिक वसाहतींना मोठ्या प्रमाणात लाभ होऊन रोजगाराची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे व दळणवळण यंत्रणाही मोठ्या प्रमाणात ह्या भागात सुरू होणार आहे उत्तर आणि दक्षिणेला जोडणारा हा रेल्वेमार्ग म्हणून भविष्यात हा रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात उपयोगाला येऊ शकतो यामुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद उमरी या भागातील स्थानिक रेल्वे थांबयाचा प्रश्न व उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या संदर्भात सुद्धा माननीय रेल्वेमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत एकंदरीत प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागले आहे. नांदेड वीदर रेल्वे मार्गाच्या कामाला निधी उपलब्धतेमुळे मराठवाड्याचा विकासाला चालना मिळेल असे विधानसभा मतदार संघाचे नेते बालाजी बच्चेवार यानी मराठी लाईव्ह न्यूज शी बोलतांना सांगीतले

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा