नायगाव - विधायक संदेशातून विवेक समाज घडवण्याच्या उद्देशाने नायगाव विधानसभेचे नेते बालाजी बच्चेवार यांच्यावतीने
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडवणीस ,अर्थ मंञी मा.सुधीर मुंगटीवार नांदेड जिल्हाचे खासदार मा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त
वाटसब चा चांगल्या प्रकारे काम करणा-या अँटमीनला बँग देवून सन्मान करण्याचे ठरवले होते. असंख्य ग्रुप अँडमीन यांनी आपले नाव नोंदणी केली या कार्यक्रमात भरभरुन चांगला प्रतिसाद मिळाला नाव नोंदणी केलेल्यांना . दि. 6 सप्टेंबर 2019 रोजी शुक्रवार सकाळी नायगाव तालूका 10 ते 11 , उमरी तालूका 11 ते 12 , धर्माबाद तालूका 12 ते 1 स्थळ बालाजी बच्चेवार यांच्या जनसंपर्क कार्यालय नायगाव येथे कुशल गृप अँडमीन चा बँग देवून सन्मान करण्यात येणार आहे असे भाजपचे नायगाव विधानसभेचे नेते तथा प्रबळ दावेदार मा. बालाजी बच्चेवार यांनी सांगीतले. वाटसब गृपचे अँडमीन व प्रमुख भाजप कार्यकर्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे अव्हान करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा