नांदेड - बार्टी पुणे ,बोधी संस्था ,राष्ट्रीय लघुद्योग निगम,राष्ट्रीय हब यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज नांदेड येथे व्हेंडर डेव्हलपमेंट कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती .
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे चे निबंधक श्री.यादवराव गायकवाड यांनी बार्टी मार्फत राबविण्यात येत असलेला महत्वकांक्षी प्रकल्प समतादूत हा समाज हितार्थ आहे आणि अशा प्रकल्पाची गरज समाज परिवर्तनासाठी आहे .असे समतादूत प्रकल्पविषयी सकारात्मक भूमिका यावेळी व्यक्त केली .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा