श्री सद्गुरु नराशाम विद्यालय टेंभुर्णी येथे भारतरत्न परमपुज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.दिपाली गजभारे व वैशाली गजभारे यांच्या सुमधूर आवाजातील बाबासाहेबांच्या गीतांनी कार्यक्रमाची सुरूवात झाली.यानंतर गजभारे सांची,आरती वाघमारे, दिक्षा कांबळे,शमशाद शेख,वैष्णवी वडजे,नागेश जाधव,आफरीन वायगुरमे,जयश्री कांबळे,दिपाली गजभारे,पुजा लुंगारे,हिना शेख,नाहिद वायेगुरुमे,सानिया पठाण,अदि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर वाघमारे व्ही,बी,बालाजी पेटेकर चोंडे बी.बी इत्यादी शिक्षकांनी आपले विचार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मांडले.
अभिवादन कार्यक्रमास कपाळे बी एन,वाघमारे व्ही.बी,चोंडे बी.बी,पवार व्ही.डी,वाघमारे व्ही.बी,शेख एस.जी,पवार व्हि.डी,सांस्कृतिक विभाग प्रमुख पेटेकर बी.सी,अन्सापुरे बी.एस,एस.एन,पांचाळ एम,एस,चोपवडे जी,एम, अदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कल्पना शेळके हिने केले तर उपस्थितांचे आभार कु,आफ्रिन वायेगुरुमे हिने मांडले.

🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏