अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा बिलोली च्या वतीने सगरोळीचे भुमिपूञ शिक्षक मा सुरेंद्रसिंह चौहान यांच्या 48व्या वाढदिवसानिमित्त बिलोली येथील शासकीय विश्राम गृह येथे का आयोजित करण्यात आला यावेळे अँड शिवकुमार पाटील , राजू पाटील शिंपाळकर , शिक्षक संघटना तालुकाध्यक्ष मारुती गायकवाड, सरचिटणीस बरबडे बी एम,
संयुक्त चिटणीस मिनक एस एच,शेख वाय वाय ,शंकरराव नाईक,अप्रजे सर,वाघमारे ए. एस,शिंदे सर,बालाजी गेंदेवाड सर ,शिरगिरे सर ,उदय चौहान , पञकार सय्यद रियाज आदी उपस्थित होते
सर्वांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा