१२ जानेवारी २०२०

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा बिलोलीत उत्साहत साजरा


बिलोली
शासकिय विश्रामगृह बिलोली येथे आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा पो.नि.मा.श्री.शिवाजी डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करुन उत्साहत अभिवादन सोहळा  संपन्न झाला.या वेळी पो.नि.डोईफोडे साहेबानी राष्ट्रमाता जिजाऊच्या विविध कार्याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले.या वेळी  म.रा.मराठी पञकार संघ तालुका अध्यक्ष राजु पाटील शिंपाळकर बहुभाषिक पञकार संघ तालुका अध्यक्ष शेख फारुख भाजप तालुका अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे,बाजार समिती सभापती शांतेश्वर पाटील,भाजपयुवा मोर्चा तालुका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे भाजप मा.तालुका अध्यक्ष आनंदराव बिराजदार पञकार माधव एडके ,सय्यद रियाज,मुकींदर कुडके,साईनाथ शिरोळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या वेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक  मुकींदर कुडके यानी केले तर शिरोळे यानी अभार व्यक्त केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...