बिलोली :-
गीतकार, गायक, संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपुरकर तथा सौ.मंजुळाबाई हायस्कूल,व ज्युनिअर कॉलेज खतगाव येथील संगीत शिक्षक यांना कला ज्ञान-विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळ कंधार आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ जन्म शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त,राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार संगीतकार संदीप भुरे यांना व महाराष्ट्रातील गुणी कलाकारांना जाहीर झाला.नववर्षा निमित्त एक जानेवारीला कंधार येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रसिध्द विचारवंत ,रामदादा गायकवाड उद्घाटक म्हणून मा.विजय डोंगरे,प्रमुख उपस्थिती, सिने अभिनेते शांताराम ठिगळे मुंबई , यांच्या हस्ते संगीतकार ,प्रा.संदीप भुरेयां ना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.व या कार्यक्रमाचे आयोजक अभिनेता, लेखक, गीतकार, गायक, संगीतकारमा .माधव जाधव कंधार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा
साई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.मधुकररावजी पाटील खतगावकर,व सचिव साहेब मा.बाळासाहेब पाटील खतगावकर व सौ.मंजुळाबाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य मा.पिन्नरवार सर, पर्यवेक्षक आईन्लावार सर,कवठकर सर ,अन्नमवार सर,शेटटीवार सर,येवतीकर सर,कदम सर, भालेराव सर,मेहत्रे सर,शेख सर,वळगकर सर,प्रा.व्ही.पी.पाटील सर,प्रा.देवणे सर,प्रा.गायकवाड सर,प्रा.वासरे सर , प्रा.वटमवार सर,प्रा.देशमुख सर ,प्रा.ए.एस.पाटील सर,प्रा.डी.एम.पाटील सर,प्रा.इंगळे सर मुख्याध्यापक वासरे सर ,रामपुरे सर,सौ.शिंदे मॅडम, पाटील मॅडम, डोंगरे मॅडम, इंगळे मॅडम व जाधव सर,हज्जापुरे सर ,शक्करवार सर व कवी बालाजीपेटेकर सर, जाफर आदमपूरकर आदींनी अभिनंदन केले आहे. सर्व परीसरातील कौतुक होत आहे..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा