माजी विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्नेहसंमेलन उत्साहात साजरे २५ वर्षांनी सर्व मित्र मैत्रीणीना एकत्र भेटण्याचा योग
नांदेड- यशवंत कॉलेज उमरी व नुतन काॅलेज उमरी येथिल सन १९९४ दहावी बॅच आणि १९९६ बारावी बॅच संयुक्त विद्यमाने मित्रमैत्रिण यांच्या वतीने नांदेड हाॅटेल सिटी प्राईड येथे दि.२५ डिसेंबर रोजी दिवसभरात अगदी आनंदी वातावरणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळ च्या सत्रात शिक्षकांना आमंत्रित करुन त्यांचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला व त्यांनी माजी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शनपर मनोगतातून या स्नेहसमेलनाचे आयोजनाचे भरभरून कौतुक केले व भुतकाळातील शालेय जिवनातील विविध घटनांचा उजाळा दिला.प्रत्येकांनी आपले बालपणीच्या आठवणीत हरवून गेले.यावेळी मंचावर उपस्थित मा.सोपानराव लामकानीकर सर,मा.आत्तार सर,मा.बि.ए.जाधव सर ,मा.एम.एस.कदम सर,मा.वाडकर सर ,मा.एन.बी.कदम सर,मा.एन.एन.मोरे सर, मा.व्ही.डी.देशमुख सर, मा.किरण मोरे सर, मा. सुरंगळीकर सर आदींनी मार्गदर्शन केले.उपस्थित सर्व मित्र मैत्रीणीने परिचय व मनोगतातून आपलेपणाने परिवारीक भुतकाळ व वर्तमान बदल विविध पैलू चे मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या, कोणी डॉक्टर, इंजिनिअर,शिक्षक,प्राध्यापक, राजकीय, सामाजिक, व्यापारी, पत्रकार, शेतकरी आशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच मित्र मैत्रीणीन एकमेकांना २५ वर्षांनंतरच्या भेटिनंतर अगदी आनंदी वातावरणात गहीवरुन गेले. दैंनदीन धावपळीच्या जिवनात सोशल मिडियाच्या माध्यमातून ह्या सुदंर आशा सोहळा यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे ठरले.
दुपारच्या सत्रात स्नेहभोजनानंतर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, व्यापारी मित्रमैत्रिणी ने आपण गावापासून दूर जरी असलो तरी भविष्यात समाजासाठी शैक्षणिक,वैद्यकीय सेवा आपल्या कडून सर्व मिळुन ग्रामीण भागातील लोकांना जे जे करता येईल त्यासाठी चे चर्चा केली व संकल्प केला.त्या नंतर संगीत व मनोरंजन ,गितगायन , गाण्यांचे भेंड्या, मुलींसाठी संगित खुर्ची खेळ,कॅच बाॅल गेम,ग्लास गेम,असे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे रेलचेल सुरेश कदम यांनी केले व वेळ कसा गेला कळलेच नाही.बघता बघता कार्यक्रमाची सांगता होण्यासाठी ची वेळ येताच अगदी सर्वांना गहिवरून आले होते.गेम मध्ये विजेते झालेल्यांना प्रथम व द्वितीय क्रमांक काढून सत्कार व बक्षिसे देवुन सत्कार करण्यात आला.संगित खुर्ची प्रथम अनिता राठोड,तर द्वितिय उर्मिला झंवर,ग्लास गेम प्रथम सविता कोंडामंगल,द्वितिय शोभा खंडेलोटे,कॅच चेंडु प्रथम सुषमा पाटील,द्वितिय कौशल्या गेम नियोजन व संयोजन सुरेश कदम व जय वनसागरे यांनी व्यवस्थापन केले . सतिश वाळकीकर यांनी उत्कृष्ट गितगायन केले व तसेच ईरेश मठपती यांनी सुंदर खमखमीत आवाजात पोवाडा सादर केला. स्वागत गित शुभाली बेताला यांनी गायले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना कदम,शुभाली बेताला परभणी, अनिता सिंगरवाड यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणण्यासाठी जय वनसागरे,किशोर पबितवार, सत्यजीत टिप्रेसवार,डॉ सुनिल घायाळ, तुकाराम बोईनवाड,प्रविण यम्मेवार, सतिश वाळकीकर,डॉ रमेश कदम स्रीरोग तज्ञ, वंदना कदम,अनिता सिंगरवाड,ममता जोशी पुणे, शारदा चारी बीड, सुषमा पाटील नाशिक, रोहिदास जाधव,ज्योती देशमुख गोरठेकर औरंगाबाद, अनिता राठोड, संध्या वाडकर, प्रल्हाद मस्के, सुधाकर देशमुख,डॉ सुधाकर लोमटे, बालाजी रेजितवाड, मारोती बानेवार,राजेश पांडे,दत्ताहरी हिवराळे, बळवंत मोरे,अरविंद जाधव,नवल झंवर,शंकर वच्छेवार, सोमनाथ यादव, सह आदिनी परिश्रम घेतले,ग्रुप फोटो फ्रेम करून सर्व सदस्य यांना मोफत वाटप केदार चिटमलवार यांचे तर्फै देण्यात आले.सर्वच मित्र मैत्रीणीनेच्या सहकार्य मुळे कार्यक्रम सोहळा अविस्मरणीय व यशस्वी झाला.

Very nice organization by1994 batch
उत्तर द्याहटवा