बिलोली तालुक्यातील आरळी या गावचा पांदन रस्ता 30 12 2017 रोजी मंजूर झाला होता काही तांत्रिक अडचणीमुळे तेच काम झालेला नाही ते काम पूर्ण होण्यासाठी सरपंच ग्रामपंचायत मेंबर उपसरपंच समस्त गावकऱ्यांनी बिलोली तहसील कार्यालयात धाव घेऊन तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे येत्या 25 तारखेपर्यंत पांदन रस्त्याचे काम चालू झालो नाही तर उपोषणाचा इशारा दिला आहे प्रशासनाने तात्काळ याची चौकशी करून कामाला सुरुवात करावे अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे
निवेदनावर स्वाक्षऱ्या सरपंच सौ रेशमाबाई शंकराव रोडे, उपसरपंच सिद्राम पाटील पांडागळे, दयानंद रोडे ,बालाजी नरहारे व गावातील शेतकरी बापूराव पाटील डोनगावे ,रामराव पाटील मरखले, लक्ष्मण बनसोडे ,ईरवंत पांडागळे ,राम बर्गे , राजेश मरखले, चिवटे गंगाधर, शिवाजी डोनगाव , उत्तम बर्गे ,किशन पांचाळ ,संतोष मरखले ,आदींच्या स्वाक्षऱ्या होते
काम चालू करावे
उत्तर द्याहटवा