रयतेचा राजा शिवछत्रपती
यांच्या ३९० व्या जयंती निमित्त आॅरेंज म्युजिक प्रस्तुत हैद्राबाद तर्फे छ्त्रपती शिवराय यांच्या जीवनावर आधारित दोन गाणी रिलीज झाले आहेत...
माझ्या राजाला कापे थरथरा
हाय भगव्या रंगाचा दरारा..
ह्या गाण्याचे गीतकार सचिन सोनवणे
तर पार्श्र्वगायक महागायक आनंद शिंदे यांचे शिष्य शितल कुमार माने व दुसरे गीत..
रयतेच्या त्या रक्षणाला होता शिवाजी राजा..ह्या गाण्याचे गीतकार प्रकाश तांबे मुंबई तर पार्श्र्वगायक सा.रे.ग.म.प.फेम महाराष्ट्राचा महाविजेता मोहम्मद आयाज यांच्या सुश्राव्य आवाजातहे गीत स्वरबध्द झाले आहे.वरील दोन्ही ही गाण्याचे संगीतकार प्रा.संदीप भुरे आदमपुरकर ( नांदेड ) हे आहेत..
रशिक मित्रांनी ह्या दोन्ही हि गाण्याचा आनंद घ्यावा...
या बदल गीतकार जाफर आदमपूरकर प्रकाश माने निर्माता दिग्दर्शक अभिनेता दत्ताभाऊ जवळगे , चित्रपट दिग्दर्शक संजय टिपुगडे ,प्रा. अशोक कुमार दवणे
गीतकार माधव जाधव, मुख्याध्यापक पिन्नरवार सर,
सहशिक्षक व्यंकट खतगावकर सर प्रज्योत माने, प्रसिद्ध गीतकार सागर पवार मुंबई, सुरेश जाधव संजय जाधव, धम्मपाल कांबळे,बालाजी सोनकांबळे डॉ.विलासराज भद्रे, दिलीप भुरे , आदींनी अभिनंदन केले आहे...
व्वा.....अभिनंदन....
उत्तर द्याहटवा●जाफर आदमपूरकर, नांदेड.