बिलोली ( ता.प्र) गेल्या महिन्याभरात राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना बसण्याऐवजी महागडी सरकारचे मंत्री सत्कार घेण्यात मश्गुल आहे हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जीवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेले आहे मुलीवर अत्याचार महिलांना जाळून टाकण्याचा घटना वाढू लागल्यामुळे महिला तरुण मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात यशस्वी ठरलेल्या सरकारचा निषेध करण्यात आला. या महाविकास आघाडीने सरकारने अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 8000 पेक्षा एक रुपयाची अधिकची मदत दिलेली नाही सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू, अशा घोषणा करणाऱ्या विकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी आश्वासन पाळले नाही शेतकऱ्याची फक्त अल्पमुदतीची पिके कर्ज माफी केली आहे. केवळ पिक कर्जाचा या कर्जमाफी समावेश केल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही. दोन लाखाचा असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी उल्लेख नाही. भाजप सरकारच्या कर्जमाफीत कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समावेश केल्याने पॉलिहाऊस, शेडनेट, शेतीउपकरण, पशुपालन शेती पालन मधमाशीपालन इत्यादी अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना फायदा मिळाला होता.सदरील धरने आंदोलन भाजपचे बिलोली तालूका अध्यक्ष श्रीनिवास पाटील नरवाडे यांच्या नेञत्वा खाली करण्यात आला. सरकारचा जाहिर निषेध करुन बिलोली तहसिलचे नायब तहसिलदार ओमप्रकाश गौंड यांना निवेदन देण्यात आले या वेळी भाजप युवा मोर्चा चे रवि पाटील खतगावकर, उमाकांत गोपछडे विधानसभा प्रभारी, रविअण्णा पोतगंटीवार,जिल्हा उपाध्यक्ष, माजी जि.प.सदस्य बालाजी बच्चेवार, माजी.जि.प.सदस्य संग्राम हायगले ,आनंद पाटील बिराजदार, डॉ विठ्ठल कुडमुलवार उपाध्यक्ष न.प.कुंडलावाडी, इंद्रजीत तुडमे, युवा मोर्चा तालूका अध्यक्ष ,शांतेश्वर पाटील,अब्बाराव संगनोड, खैसर पटेल,प्रकाश पाटील , बळवंत पाटील बोरगावकर, दिलीप उत्तरवार , सय्यद रियाज, मारोती राहीरे , प्रतिक अंकुशकर,शरद खंडेराय,शेख जावेद, दत्ताराम बोधने गंगाधरराव नरवाडे ,दत्ता पाटील हांडे ,शंकरराव काळे शंकर परसुले ,मोहन पाटील ,शेळके संभाजी ,राजेंद्र रेड्डी,बालाजी पाटील कदम ,नागनाथ कोटेकलुरकर,मारुती सावळे, बळवंत पाटील,प्रा.नागनाथ गिरगावकर,साईनाथ शिरोळे, विभुते मरीबा ,शिवकुमार कोधळे, सूर्यकांत शिंदे हजारे दिगांबर, मोहन पाटील यांच्या सह शेकडो भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा