२० फेब्रुवारी २०२०

शेकाप दिव्याग सेल च्या जिल्हाध्यक्षपदी भाई बालाजी रानवळकर तर शेकापच्या नायगाव चिटणीसपदी सय्यद अहेमद


नरसी येथील विश्रामगृह येथे दिव्यांग बांधव यांची आढावा बैठक घेण्यात आली.
     यावेळी  भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा विभागीय चिटणीस भाई काकासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शेकाप दिव्यांग सेल नांदेड जिल्हाध्यक्ष पदी भाई बालाजी संभाजी रानवळकर , शेकाप तालुका चिटणीस पदी भाई सय्यद अहेमद सय्यद ईसाक राहेरकर , शेकाप महिला तालुका नायगाव अध्यक्ष पदी सौ.यमुनाबाई शेषराव नारसनवाड यांची निवड करण्यात आली.       
 
       यावेळी नांदेड दक्षिणचे चिटणीस भाई ऍड.गोविंद डुमणे, उत्तरचे चिटणीस भाई सुभाशिष कामेवार , दक्षिण सहचिटणीस भाई सय्यद इस्माईल साहेब , भाई राजू पाटील हासनाळकर ,भाई मेनोदीन दुगावकर ,भाई बालाजी सुर्यवंशी ,भाई बालाजी संभाजी रानवळकर ,गणेश पाटील हांडेकर ,कंधारचे दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष माधव कदम मानसपुरीकर ,भाई साईनाथ बेलकर, दिलीप सूर्यवंशी, चंदरबाई नाना देवमारे तसेच राजश्री गवलवाड , आणि सर्व दिव्यांग बांधव , महिला ,विधवा उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...