२० फेब्रुवारी २०२०

मारुती भालेराव यांना महाराष्ट्र भुषण व जिवनगौरव पुरस्काराने सन्मानित

पुरस्कार स्वीकारतांना मारोती भालेराव 

बिलोली तालुक्यातील मौजे बोळेगाव येथील  मारुती भालेराव हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व पञकार क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे   उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महात्मा कबीर समता परिषद तर्फे महाराष्ट्र भूषण व जिवनगौरव  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला सदरील कार्यक्रम डॉ. शंकरराव चव्हाण सभाग्रह नांदेड येथे 16 फेब्रुवारी  रोजी  आयोजीत करण्यात आला होता. नांदेड दक्षिण चे आमदार मोहनअण्णा हंबर्डे , महात्मा  कबीर समता परिषद चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज वि पाटील डॉ. बालदेवी सिंग चव्हान कुलगुरु मुंबई हिंदी विद्यापीठ  ,प्रा.डॉ.आनंद भालेराव महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म.क.स.प. मा.कुलादिप पाटील सर अदी मान्यवर यांच्या उपस्थित मारोती भालेराव यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला.

पुरस्कार मिळाल्या बद्दल बिलोली न.प चे माजी नगर अध्यक्ष यादवरावजी तुडमे, जेष्ट पञकार, गोविंद मुंडकर नगर सेवक प्रकाश पोवाडे,  वंचित बहुजन अघाडीचे वलीओद्दीन फारुखी , राजेंर कांबळे, भ्रष्टाचार निर्मुल समितीचे राजू पाटील, भाजप चे इंद्रजीत तुडमे,  रत्नाकर जाधव,  एम आय एम चे साजिद कुरेशी, ए.जी.कुरेशी,  दादाराव इंगळे, शेख फारुख, प्रा.मोहसीन खान,  शिवराज रायलवाड, माधव एडके  शेख यूनुस , एस.एन.कांबळे , बस्वराज वाघमारे,महेंद्र गायकवाड, सय्यद रियाज, यादव लोकडे , बस्वंत मुंडकर, अबरार बेग,शेख इलियास, शिवराज भालेराव, संजय जाधव , गौतम लंके, पंढरी गायकवाड,गंगाधर कुडके, सुनिल कदम,मार्तंड जेठे, संजय पोवाडे, व्यंकटराव पांडवे,प्रल्हाद वाघमारे, सुरेश देवकरे , ईलियास फारुखी, हनिफ ईनामदार, देविदास कोंडलाडे, विजय सोनकांबळे, प्रकाश फुगारे,  यांच्या सह अनेक जणांनी शुभेच्छा दिल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...