.
नायगाव प्रतिनिधी : सय्यद अजिम
देशासह राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट येऊन पोहोचले असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पुर्ण राज्यात १४४ जमावबंदी लागू केली असली तरी नायगाव तालुक्यात मात्र मायक्रो फायनान्सच्या नावाखाली महिलांची बैठक व मिटिंग घेऊन जमावबंदीचा उल्लंघन करतांना दिसत आहे तरी या प्रायवेट फायनान्सवर तात्पुरती बंदी घालून त्यांच्याकडून करण्यात येणारी वसूली थांबवावी अशी मागणी कॉंग्रेस आय अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष सय्यद इसाखभाई नरसीकर यांनी नायगाव चे तहसीलदार यांच्याकडे केली आहे
छोटे -मोठे धंदे वाल्यानी आपला रोजगार चालवण्यासाठी मायक्रो फायनान्स (प्रायवेट फायनस) महिलांच्या नावे उचलून उदरनिर्वाह चालवत आहे व नियमित परतफेड हि करत आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून देशावर कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असल्यामूळे प्रशासना मार्फत लोकांना घराबाहेर न निघता घरीच राहण्याचे आवाहन करत आहेत मात्र गोरगरीब महिला उदरनिर्वाह चालवण्यासाठी प्रायवेट फायनान्स वाल्याकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली कारण कमावता माणूसच घरी बसल्याने मोठी पंचाईत निर्माण आहे आणि ठरवलेल्या दिवसी बैठकीमध्ये कर्ज घेतलेल्या सर्व महिला एकत्रित जमा होत असल्यामूळे जमावबंदीचाही उल्लंघन होत आहे त्यासाठी काही दिवसांसाठी सदर चालू असलेले विविध मायक्रो फायनान्स (प्रायवेट फायनान्स) बंद करून महिला कडून करण्यात येणारी वसुली थांबवावी अशी मागणी अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष सय्यद इसाखभाई नरसीकर यांनी नायगाव चे तहसीलदार सौ.सुरेखा नांदे यांच्याकडे केली केली आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा