प्रतिनिधी,
जालना.
भारत प्रभात पार्टी ने नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले तरुण युवक प्रशांत चंद्रकांत साबळे यांची जालना जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हि नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधव मेकेवाड यांनी त्यांच्या आजपर्यंत केलेल्या सामाजिक कामाचा लेखाजोखा बघुन नियुक्ती केली आहे. यावेळी. प्रमुख उपस्थिती मराठवाडा अध्यक्ष संभाजी नरवाडे, नांदेड जिल्हा युवक अध्यक्ष किशन भाऊ पाटील , मान्यवर उपस्थित होते . या नियुक्ती मुळे प्रशांत साबळे यांचे सर्व जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा