नांदेड जिल्ह्यातील तंत्र अधिकारी (कृषी) श्री नितीन देशपांडे यांचा शेतकरी, व्यापारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत विविध आठवणींना उजाळा देत निरोप देण्यात आला.
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी प्रिय , कर्तव्यदक्ष अधिकारी तथा व्यापारी समन्वयक राहिलेले श्री नितीन देशपांडे यांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्वश्री माजी कृषी संचालक सुरेश आंबुलगेकर, विद्यमान कृषी अधीक्षक चलवदे ,व्यापारी असोसिएशनचे मधुकर मामडे ,श्री वैद्य यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बिलोली तालुक्यातील दीर्घकाळ क्रुषी चळवळ चालवणारे गोविंद मुंडकर यांच्या विशेष भाषणात शेतकरी आणि कृषी अधिकारी यांच्याविषयीच्या विवेचनासह श्री नितीन देशपांडे यांच्या विनयशील कार्याविषयीचा विशेष गौरव करण्यातआला.
यावेळी कृषी विभागातील अधिकारी श्री. आसलकर, श्री. प्रभाकर माळेगावकर,श्री.मुगावे,श्री. आनंत हांडे,श्री बेग, श्री. कनकदंडे, श्री संगमकर,डाॅ.राउत,श्री. शिरफुले, श्री हुंडेकर ,श्री सावंत, श्री लिंगे,श्री गायके,श्री शिनगारे , देगलूर येथील श्री शिवाजी देशपांडे, श्री दिनश अग्रवाल, श्री राहाटे,गुप्ता,सचीन तोषणीवाल .श्री शिरफुले , श्री हुंडेकर ,श्री कराहाळे , श्री चंद्रवशी ,श्री शिवाशेठ पुरमवार ,श्री पावडे (अजित ),श्री साबळे,
(ईग ल)इंगोले ,(नुजिवीडु)श्री घाडगे (ईफको ) ,श्री काचावार (आरसीएफ),श्री संसारे (IPL)
श्री मुकेशजि गुप्ता, श्री राजू तोष्णिवाल ,श्री सागर चिद्रावार, श्री दिनेशजि अग्रवाल, श्री मालिवालजि
लखोटिया, कराहाळे, यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांसह उपस्थितांनी आणलेल्या प्रचुर पुष्पहाराने श्री देशपांडे भारावून गेले तर उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा