जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा चांडोळा येथे महिला बचत गट कर्ज वितरण, आर.डी. खाते ओपनिंग आणि शाखा नूतनीकरण उद्घाटन सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
या सोहळ्यास महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेञीय व्यवस्थापक श्री. मुळे साहेब, नांदेड, डीरडीए, नांदेड चे श्री. देशपांडे साहेब, शाखा व्यवस्थापक श्री.गोविंद देशमुख, कॅशियर श्री. गोविंद हिवराळे, श्री.नंदकुमार कुलकर्णी चांडोळकर, सेवानिवृत्त संदेशवाहक फक्रूशा मदार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
यात वीस महिला बचत गटास MSRLM अंतर्गत अठ्ठावीस लक्ष रूपये वाटप आणि 150 आर. डी. खाते ओपनिंग करून हा दिवस साजरा करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा