प्रधानमंत्री गरीब कल्याण धन योजेनचा नांदेड जिल्ह्यात बोजबारा शेकडो दिव्यांग निराधार वाढिव एक हजार रूपयांपासुन वंचीतच :-राहुल साळवे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- कोरोना या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण देशात (लाँकडाऊन) संचारबंदि लागु करण्यात आली आहे. या काळात दिव्यांग.निराधार या लोकांचा विचार करता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी दिव्यांग.विधवा.वयोवृद्ध निराधारांना प्रत्येकि एक हजार रुपये दरमहा अतिरिक्त असे पुढील तीन महिन्यांपर्यंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा