माजी नगर उपाध्यक्ष तथा नगर सेवक अनुपदादा अंकुशकर यांच्या पुढाकारातुन होणार बिलोली शहरातील प्रभाग 8 मधिल 2000 हजार नागरिकांची धर्मल गनने तपासणी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बिलोली नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष तथा नगर सेवक अनुपदादा अंकुशकर यांनी स्वखर्चाने बिलोली शहरातील गांधीनगर प्रभाग 8 मधील सर्व नागकांची 3 थर्मल स्क्रिनिंग गन द्वारे आज पासून तपासनीला सुरवात झाली आहे प्रभाग 8 मधील नागरिंकांची गनद्वारे तपासनी होणार आहे. आज धर्मल गन द्वारे नागरिकांची तपासनी बिलोली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक नागेश लखमावार व नगर सेवक अनुपदादा अंकुशकर यांच्या उपस्थित सुरवात करण्यात आली या वेळी अँड.नागेश येरावार,राजु गंदेवाड,अँड मनोज अरळीकर .राचेवाड सर,प्रदिप कुंचेलीकर,जेनगावकर,संतोष चिकनेकर,साखरे पाटील,डॉ गेंदेवाड,बिट्टू खांडेकर,मारोती बोडके,मुकिर भाई ,मनिलाल मेहता अदी धर्मल गनद्वारे तपासनी करण्यात आली..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा