बिलोली -आरळी येथे गरजू 100 लोकांना धान्याचे किट देण्यात आलेल्या त्यामध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, तेल, साबण ,साखर, मास्क अदि श्री विक्रमादित्य कि.मांडे जिल्हा व अति सत्र न्यायाधीश बिलोली श्री . नीलेश सु. बुद्रुक दिवाणी न्यायाधीश व स्तर बिलोली , यांच्या वतीने व साईबाबा ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, माजी न.प.अध्यक्ष विजय कुचंनवार, माजी.न.प.उपाध्याक्ष शंकर मावलगे , साई मंदिर ट्रस्ट चे किरण देशमुख ,अलकाताई देशमुख, किशन पटाईत , अरळी येथील माजी सरपंच हज्जपा पाटिल , माजी उपसभापती दत्ताराम बोधने ,अब्बाराव संगनोर, रमेश पाटील बोडके, ओम घोडके, बालाजी नरहरे, दत्ता रोडे ,प्रभुनाथ देशमुख अदि उपस्थित होते.
०६ मे २०२०
आरळी येथे शंभर गरजु लोकांना धान्य किटाचे वाटप

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
बातम्या
सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे
नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...

-
सहाय्यक संचालक (हिवताप) लातूर यांना संघटनेचे निवेदन सादर नांदेड :- लातूर विभागीय सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) लातूर पदी डॉ.हणमंत ड...
-
नांदेड :- महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे दि. 29 जून 2025 (रविवार) रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, लेबर कॉलनी नांदेड येथे 200...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा