बिलोली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी बिलोली लोली नगर परिषदेचे . नगराध्यक्षा सौ.मैथिलीताई संतोष कुलकर्णी, उपाध्यक्ष मारोती पटाईत, यांच्या सूचनेनुसार मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डाॅ.नागेश लखमावार यांच्या हस्ते थरमल गन मशीन ला प्रभाग नं. 1 पासुन सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना महाभयंकर विषाणु जगभरात थैमान घातलेला असुन बिलोली शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन, नागरीकाची थरमल गन मशीनद्वारे चाचणी करण्यात येणार आहे .याचे नियोजन नगरसेवक जावेद कुरेशी.
नगरसेविका प्रतिनिधी नितीन देशमुख नगरसेविका प्रतिनिधी अमजद चाऊस.न.प.कर्मचारी गणेश फालके,लईख सिददीखी,रुग्णालयाचे कर्मचारी तोटावार कुंङलवाङीकर, शेख खमर आदी करीत आहेत
------------------------------------
बिलोली शहारात कोरोना विषाणू चा रोकण्यासाठी प्रभाग 1 पासून धर्मल गनने नागरिकांची तपासनी होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे - नगर सेवक जावेद कुरेशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा