आज २० कर्मचऱ्यांसाठी होते, पण सर्व कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे..एकूण ८७ यात अधिकरी 3, कर्मचारी 39, आशा 34 आदी वेळ कर्मचऱ्यां 8 अशा सर्वांना वाटप करण्यात येणार आहे.
डॉ.संजय कासरालीकर वैद्यकीय अधिकारी, डॉ. गिरीश मुंदडा,जसराज मुंदडा,डॉ.गोवंदे,डॉ. वैशाली कस्तुरे,डॉ. काळे, डॉ. खान मॅडम, साळवे, रणविरकर, भारती, राठोड,जोंधळे, खैसर, श्रीमती.टीप्रसे, कुरुडे,जाधव, मेहतर,, गाडेकर हे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा