बिलोली (ता.प्र) शहरात भाजपा युवा मोर्तीचाच्या वतिने पहिल्या टप्प्यात शहरातील नविन बस्थानक परिसर येथे युवा मोर्च्या चे तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे यांच्या नेतृत्वाखाली मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने वर्षेपुर्ती व सहा वर्षात केलेल्या कार्याचे पञक शहरातील देशमुखनगर, कोळी गल्ली सह अनेक गल्लीत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे तालूका अध्यक्ष इंद्रजीत तुडमे, सोशल मीडियाचे सय्यद रियाज, राम पा.दगडापुरकर , शक्ती केंद्र प्रमुख प्रतिक अंकुशकर , बुथ प्रमुख गोविंद गुडमलवार, बाबु कुडके,विश्वनाथ गायकवाड,अर्शद देशाई, सचिन लिंबोरे,ओमकार सुर्यवंशी,पवन गादगे , राजेश डोनगावे, सुनिल कदम, ,मोहन मुंडकर, अदि जन उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा