३१ जुलै २०२०

बिलोली तालूक्यात कु.दुर्गेश्वरी सुरेश ढगे दहावी बोर्ड परिक्षेत 97% गुण घेवून सर्व प्रथम



कुंडलवाडी प्रतिनिधी (मोहम्मद अफजल)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीचा परीक्षेच्या निकाल बुधवार ( ता .२ ९ ) रोजी जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बिलोली येथील लिटल फलावर काॅन्वेट स्कूल माध्यम (इंग्रजी) या शाळेची विध्यार्थीनी व कुडलवाडी येथील रहिवासी सुरेश सिद्राम ढगे यांची मुलगी कु.दुर्गेश्वरी सुरेश ढगे हिने दहावी परिक्षेत 97 टक्के गुण घेवून घवघवीत यश संपादन केले.व
बिलोली तालूक्यात दहावी बोर्ड परिक्षेत सर्व प्रथम येण्याचा बहूमान मिळवीले.तीच्या या यशाबद्दल शाळचे प्रन्सिपल,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,आई - वडील,नातेवाईक यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...