१० ऑगस्ट २०२०

आजी - माजी आमदारांना लाजवत ज्येष्ठ नेते पटणे यांनी कोरोना बाधित होऊन बरे झालेल्या व्यक्तीची घेतली भेट


बिलोलीचे माजी आमदार गंगाधरराव पटणे यांनी बिलोली शहरातील कोरोना बाधित होऊन बरे झालेल्या व्यक्ती ची  भेट घेऊन वर्तमान स्थितीत कोरोना केअर सेंटर मधील सोयीसुविधा याविषयी माहिती जाणून घेतली.लीचे माजी नगराध्यक्ष तथा माजी आमदार तालुक्यातील ज्येष्ठ नेते श्री गंगाधरराव पटणे यांनी कोरोणा बाधित झालेल्या रुग्णांची भेट घेतली. कोरोना केअर सेंटर मध्ये असलेल्या सोयी सुविधा याबाबत इत्थंभूत माहिती जाणून घेतली. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्याशी ही संवाद साधला. राखीव मतदारसंघ झाल्यानंतर बाहेरून आयात झालेले माजी आमदार आणि विद्यमान आमदार कोरोनाच्या बाबतीत  भयभीत झालेले असताना माजी आमदार गंगाधरराव पटणे मात्र कोरोना साठी मोठी निधी आपल्या संस्थेमार्फत दिली तद्वतच कोरोना बाधित झाल्या नंतर बरे झालेल्या व्यक्ती ची भेट  घेऊन त्यांच्याविषयी संवेदना व्यक्त करत ज्येष्ठते बरोबरच आपल्या श्रेष्ठ गुणांचे दर्शन घडवून गेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...