बिलोली शहरातील पोलीस ठाणे ,नविन शासकीय वस्तीगृह , गट शिक्षण अधिकारी कार्यालया समोर
छञपती शिवाजी महाराज सेना चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भाऊ चव्हाण , यांच्या आदेशाने भ्र.गजानन बाबूजी, यांच्या मार्गदर्शनखाली आरुण मावली जाधव ,भिमराव जाधव यांच्या सुचनेनुसार आज 23 अॉगस्ट रोजी वृक्षारोपन करण्यात आले. या वेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सा.पो.उ.नि केंद्रे,
इंद्रजीत तुडमे,सय्यद रियाज , शेख सलिम, सुहास अंकुशकर,प्रशांत गादगे,प्रताप अंकुशकर,अमोल मोळके,शंकर बालके सर,राहुल भोजेराव,अनील अंबेराव,पवण गादगे,रोशन तुडमे,प्रवीन सुर्यवंशी,रवी कल्यानकर,रंजीत भोजेराव,पीराजी धोतरे,भिम देवकरे,शिवराज स्वामी, अदि उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा