कुंडलवाडी मो.अफजल
दि.12 ऑगस्ट रोजी शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी कोरोना पाॅझिटीव्ह आढळले त्यांना
उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.
कुंडलवाडी शहरातील एक प्रतिष्ठीत व्यापारी यांना गेल्या दोन तीन दिवसापासून अशक्तपणा सर्दी,ताप अदी जानवत असल्याने ते स्वता अॅटिजन रॅपिड टेस्ट करून घेतले असता अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याने त्यांना
उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आल्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांचे उद्या तपासणी करण्यात येणार असे पण डाॅ.बालाजी सातमवाड सागितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा