०४ सप्टेंबर २०२०

डाॅ.विठ्ठल कुडमूलवार यांची भाजपा अनु.जमातीच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड


कुंडलवाडी प्रतिनिधी 
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी नगर परिषद उपाध्यक्ष तथा भाजपाचे सक्रिय  डॉ.विठलराव कुडमुलवार यांनी यांची अनु.जमातीच्या राज्य कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल 

,उमाकांत गोपछडे,भाजपा तालुका अध्यक्ष श्री निवास पाटील नरवाडे,शांतेश्वर पाटील.शंकरराव काळे युवा मोर्चा चे तालूका अध्यक्ष इंद्रजीत   तुडमे,दिलीप चव्हाण,बाबाराव पाटील भाले,संग्राम पाटील हायगले
यांच्यासह अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केले.व त्यांचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा दिल्या
-------------------------------
डाॅ.विठ्ठल कुडमूलवार म्हणाले भारतीय जनता पक्षात कार्यकरणा-या कार्यकर्त्यास न्याय मिळतोच.मी पदाची अपेक्षा न करता पक्ष श्रेष्ठीने माझ्यावर जे जबाबदारी टाकली ते काम प्रमाणीकपणे केले.नक्कीच आता सुद्धा पक्षश्रेष्ठी माझ्यावर जे जबाबदारी टाकत अनु.जमातीच्या राज्य कार्यकारिणीपदी निवड केली.या संदीचा फायदा समाजाचे प्रलंबीत प्रशन सोडविण्यासाठी व पक्ष वाढ व संघटन मजबूत करण्यासाठी पुन्हा नव्या जोमोने मी व माझे कार्यकर्ते काम करणार असे म्हणाले.
व त्यांची अनु.जमातीच्या राज्य कार्यकारिणीपदी निवड केल्या बद्दल भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर,आ.रामपाटील रातोळीकर,खा.प्रताप पाटील चिखलीकर
जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकार अदिंचे डाॅ.विठ्ठल कुडमूलवार  यांनी विशेष आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...