बिलोली (ता.प्र)
साठे नगर बिलोली येथील रहिवासी श्रीमती सायनबाई कामाजी जेठे वय (70)वर्ष यांचे राहत्या घरी दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 1: 00 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. 5 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11:00 वाजता लघूळरोड स्मशान भूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, सुना ,नातू ,नाती व नातवंडे असा आहे मोठा परिवार आहे. नागोराव कामाजी जेठे शासकीय धान्य गोदाम बिलोली येथील कामाटी ( हमाल) कर्मचारी यांच्या त्या आई होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा