सगरोळी येथील रहीवाशी शिवकुमार कोदळे हे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टी मध्ये निस्वार्थ पणे कामकरता एका सामान्य कुटूंबातील तरूण चेहरा पक्षाने दिला आहे भारतीय जनता पार्टी बिलोली तालूका सरचिटणीस पदी शिवकुमार कोदळे यांची निवड झाली आहे निवड झाल्या बद्दल अनेकांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा