२८ नोव्हेंबर २०२०

पुंडलिक डुमणे गागलेगाव येथे यांचे दुःखद निधन

.. 
  
बिलोली ता.प्र.सुनिल कदम
बिलोलो तालुक्यातील गागलेगाव येथील रहिवासी असुन कालवश. पुंडलिक  मरिबा डुमणे यांचे आज  दि. 28/11 नोव्हेंबर रोजी  संकाळी 11-30वाजता  त्यांच्या राहत्या घरी  दुःखद निधन झाले असुन मूव्यू समयी यांचे वय 75 वर्षे होते.
त्यांच्या पच्यात पत्नी. दोन मुले.दोन मुली.सुन.जावयी नातवंडे असा  परिवार आहे.
त्याच्यावर अंत्यसंस्कार दि.29/11 नोव्हेंबर रोजी उद्या  संकाळी 9 -00 वाजता मौजे गागलेगाव येथील  स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...