०२ नोव्हेंबर २०१८

बिलोली तालुक्यातील ग्रामीण व शहरी दिव्यांगाना अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ तात्काळ मिळण्याची मागणी

नांदेड / बिलोली -  त्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना अनुदानातील दराने स्वस्त धान्य दुकानावर चना डाळीसह उडीद डाळी मिळणार आहे या निर्णयानूसार जिल्ह्यातील तहसिलदारांकडुन डाळीची मागणी नोंदविण्यात येत आहै शासनाकडुन चणा व उडीद डाळीच्या २५ पाकीटाची एक बॕग उपलब्ध करून दिली जाणार आहे
शासननिर्णयानुसार जिल्ह्यातही चणा व उडीद डाळीची नोंदणी पुरवठा विभाग करीत आहे नमूद बाबींवर नियमानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी  तसेच मतदान कार्ड  वर दिव्यांग अशी नोंद करण्यात आलेली आहे त्याच पध्दतीने अंत्योदय कार्ड वर नोंद करण्यात यावी.दिव्यांगाना अंत्योदय शिधापत्रिकेचा तात्काळ लाभ देण्याचे निवेदन बेरोजगार दिव्यांग कल्याण कृती संघर्ष समिती बिलोली च्या वतीने तहसिलदार याना देण्यात आले यावैळी राहुल सिताराम नांदेड जिल्हा अध्यक्ष रियाज सिद्दीकी,सागर नरोड,शेषराव वाघमारे रमजान बाबुमियाँ,शिवकुमार देशमुख,बालाजी मलकर,आनंदा माने,विघ्या पोवाडे ईत्यादी जण उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...