०६ डिसेंबर २०१८

गंजगाव ग्रामपंचायत कार्यालयात डाँ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने  विश्वभुषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त   अभिवादन करण्यासाठी    सकाळी ठिक 9.30 वाजता ग्रामपंचायतीच्या  सभागृहा मध्ये सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे छयांच्या हस्ते महामानवास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आहे.यावेळी सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे ग्रामसेवक पि.डी. वाघमारे ग्रा.पं. सदस्य वैभव माधवराव घाटे सामाजिक कार्यकर्ते बाबाराव तोटलवार माधवराव घाटे नागोराव घाटे संतोष ओनरवाड बसवंत आनंतवार शाम हिरले इत्यादी नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा.पं.सेवक देविदास घाटे पा.पु.सेवक  शंकर घाटे यांनी परिश्रम घेतले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातम्या

सोयाबीन व कापूस या पिकांचे मोठ्या नुकसान झाले आहे या दोन पिकांसाठी सरसकट विमा लागू करावा- पांडूरंग शिंदे

               नांदेड जिल्ह्यातील विशेषतः नायगाव तालुक्यातील परतीच्या पावसाने हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी हावादीन झाला आहे, दिवाळीच...